महासराव
महासराव

'मीठ' यासाठी रासायनिक नाव काय आहे?

पर्याय (Options):
a
पोटॅशीयम नायट्रेट
b
कॅल्शीयम सल्फाईड
c
सोडियम क्लोराईड
✓ योग्य उत्तर
d
सिल्व्हर ब्रोमाईड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मीठाचे रासायनिक नाव सोडियम क्लोराईड आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा