महासराव
महासराव

सागर जलाची घनता कोठून कोठे वाढत आहे?

पर्याय (Options):
a
विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे
✓ योग्य उत्तर
b
ध्रुवापासुन विषुववृत्ताकडे
c
पश्चिमेकडून पूर्वेकडे
d
पूर्वेकडून पश्चिमेकडे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ध्रुवांकडे समुद्राच्या पाण्याचे तापमान अत्यंत कमी असल्याने आणि बर्फ तयार होताना क्षार मागे राहत असल्याने सागरजलाची घनता विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाढत जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा