महासराव
महासराव

जम्मु काश्मिर राज्यास विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील कलम कोणते?

पर्याय (Options):
a
कलम २७०
b
कलम २७१
c
कलम ३७०
✓ योग्य उत्तर
d
कलम ३७१
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय संविधानातील कलम ३७० अन्वये जम्मू-काश्मीर या घटक राज्याला विशेष स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा