महासराव
महासराव

जांभी मृदा प्रामुख्याने _______ व _______ या जिल्ह्यात आढळते.

पर्याय (Options):
a
चंद्रपूर व गडचिरोली
b
रत्नागिरी व सिंधुदुर्ग
✓ योग्य उत्तर
c
अहमदनगर व नाशिक
d
औरंगाबाद व जालना
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जास्त पाऊस व उष्ण दमट हवामान असलेल्या दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये लोहयुक्त 'जांभी मृदा' आढळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा