महासराव
महासराव

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ …….. यांचेकडून दिली जाते.

पर्याय (Options):
a
आयुक्त
b
शेरीफ
c
मुख्य न्यायाधीश
d
राज्यपाल
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची शपथ राज्यपालांच्या समोर दिली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा