महासराव
महासराव

ज्याला लिहता व वाचता येत नाही असा

पर्याय (Options):
a
साक्षर
b
निरक्षर
✓ योग्य उत्तर
c
निरिच्छ
d
निशाचार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्याला वाचता‑लिहिता येत नाही त्याला निरक्षर म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔