महासराव
महासराव

इन्शुलीन हे संप्रेरक कुठल्या अवयावामुळे निर्माण होतो?

पर्याय (Options):
a
प्लीहा
b
मूत्रपिंड
c
स्वादुपिंड
✓ योग्य उत्तर
d
यकृत
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इन्शुलिन स्वादुपिंडातील इस्लँड्स ऑफ लॅन्गरहन्सच्या बीटा पेशींनी तयार होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा