महासराव
महासराव

‘निष्फळ’ या सामासिक (जोड) शब्दाचा विग्रह केलेला पर्याय ओळखा.

पर्याय (Options):
a
नि: +फळ
✓ योग्य उत्तर
b
नि + फळ
c
नी + फळ
d
निश् + फळ
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'निष्फळ' हा विसर्गसंधीचा शब्द असून त्याचा विग्रह 'निः + फळ' असा होतो (विसर्गाच्या मागे इ/उ असल्यास विसर्गाचा 'ष्' होतो).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा