महासराव
महासराव

पंच्याहत्तर हजार एकशे दोन + तीन लक्ष सदोतीस + नऊ लक्ष पंच्याहत्तर हजार तीस = ?

पर्याय (Options):
a
तेरा लक्ष पन्नास हजार एकशे एकोणसाठ
b
बारा लक्ष पन्नास हजार श्याह्यान्नव
c
यापैकी नाही
✓ योग्य उत्तर
d
तेरा लक्ष एकशे एकोणचाळीस
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अधिकृत उत्तरतालिकेनुसार दिलेल्या पर्यायांमध्ये अचूक बेरीज नसल्याने पर्याय (C) 'यापैकी नाही' बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा