महासराव
महासराव

भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण?

पर्याय (Options):
a
सुचिता कृपलाणी
b
राजकुमारी अमृता कौर
✓ योग्य उत्तर
c
इंदिरा गांधी
d
सरोजनी नायडू
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
स्वातंत्र्यानंतर पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून काम करणाऱ्या 'राजकुमारी अमृता कौर' या भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री होत्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा