महासराव
महासराव

१ ते १०० मध्ये १ व २ हे अंक अनुक्रमे किती वेळा येतात?

पर्याय (Options):
a
१९ व २०
b
२१ व २०
✓ योग्य उत्तर
c
२० व २१
d
२० व १९
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ ते १०० या संख्यांमध्ये '१' हा अंक २१ वेळा आणि '२' हा अंक २० वेळा येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔