महासराव
महासराव

१४ एप्रिल रोजी मा. पंतप्रधान यांच्या हस्ते एक करोड रुपयाचे पारितोषक कोणाला देण्यात आले?

पर्याय (Options):
a
श्रद्धा अग्रवाल
b
श्रद्धा बंग
c
श्रद्धा वेंगशेट्टे
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१४ एप्रिल २०१७ रोजी डिजिधन व्यापार योजनेअंतर्गत लकी ग्राहक योजनेचा १ कोटी रुपयांचा महापुरस्कार लातूरच्या विद्यार्थिनी श्रद्धा मेंगशेट्टे (वेंगशेट्टे) हिला पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा