महासराव
महासराव

मानवी विकास निर्देशांक ठरवितांना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात? अ. आर्थिक निकष (सरासरी राहणीमान) ब. आरोग्य (अपेक्षित आयुर्मान ) क. शिक्षण (शैक्षणिक कालावधी) ड. आनंदाचे प्रमाण इ. अन्न उपलब्धता

पर्याय (Options):
a
ब, क फक्त
b
ब, क आणि इ
c
अ, ब आणि क
✓ योग्य उत्तर
d
वरीलपैकी सर्व
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मानवी विकास निर्देशांकात आर्थिक, आरोग्य व शिक्षण या तीन निकषांचा विचार केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔