महासराव
महासराव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालील पैकी कोण होते?

पर्याय (Options):
a
हंबीरराव मोहिते
b
मोरो त्रिंबक पिंगळे
c
अण्णाजी दत्तो
d
रामचंद्र त्रिंबक डबीर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अष्टप्रधान मंडळातील सुमंत रामचंद्र त्रिंबक डबीर होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा