महासराव
महासराव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे?

पर्याय (Options):
a
गितारहस्य
b
ग्रामगिता
c
शंभुभुषण
d
बुधभुषण
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मितीचे वर्णन बुधभुषण या ग्रंथात केले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा