महासराव
महासराव

इतिहास काळातील राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द यांच्या अर्थनिहाय योग्य जोड्या लावा. अ. किताब 1. हस्तस्पर्श ब. दस्तपोशी 2. पदवी क. फतेह 3. राजपत्र ड. फर्मान 4. विजय

पर्याय (Options):
a
(अ) (3), (ब) (4), (क) (2), (ड) (1)
b
(अ) (2), (ब) (3), (क) (2), (ड) (1 )
c
(अ) (2), (ब) (1), (क) (4), (ड) (3)
✓ योग्य उत्तर
d
(अ) (4), (ब) (3), (क)( 2), (ड) (1)
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
किताब म्हणजे पदवी, दस्तपोशी म्हणजे हस्तस्पर्श, फतेह म्हणजे विजय, फर्मान म्हणजे राजपत्र.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा