महासराव
महासराव

खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये असु शकतात. 1) साठी 2) बाहेर 3) आणि 4) परंतु

पर्याय (Options):
a
1 व 4
b
2 व 3
c
1 व 2
✓ योग्य उत्तर
d
1, 2 व 4
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दयोगी अव्यय: नामाला जोडून येणाऱ्या व वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध दर्शवणाऱ्या अव्ययास 'शब्दयोगी अव्यय' म्हणतात. म्हणून पर्याय (C) '1 व 2' बरोबर उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा