महासराव
महासराव

नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे. त्याला काय म्हणतात?

पर्याय (Options):
a
Electronic Voting Machine EVM
b
Voter Verified Electronic Voting Machine – VVEVM
c
Voter Verified Paper Audit Trail-VVPAT
✓ योग्य उत्तर
d
Electronic Paper Audit Machine – EPAM
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मतदार पडताळणी पावतीची सुविधा Voter Verified Paper Audit Trail (VVPAT) म्हणून ओळखली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा