महासराव
महासराव

जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते?

पर्याय (Options):
a
नायट्रोजन
b
हायड्रोजन
c
कार्बनडायऑक्साईड
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल यांसारख्या जीवाश्म इंधनांच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साइड (CO₂) वायूचे हवेतील प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔