महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या धरणाच्या पाण्याचा पुरवठा पुणे शहर व परिसरात होत नाही?

पर्याय (Options):
a
पाणशेत
b
गंगापूर
✓ योग्य उत्तर
c
खडकवासला
d
मुळशी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीवर आहे; पानशेत, खडकवासला व मुळशी धरणांचे पाणी पुणे शहराला पुरवले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा