महासराव
महासराव

‘आजीने रामास गोष्ट सांगितली’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा?

पर्याय (Options):
a
संबोधन
b
चतुर्थी
✓ योग्य उत्तर
c
व्दितीया
d
षष्ठी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चतुर्थी विभक्ती: प्रत्यय - स, ला, ते, स, ला, ना, ते असून मुख्य कारकार्थ 'संप्रदान' (दान/भेट) असतो. म्हणून पर्याय (B) 'चतुर्थी' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा