जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4 टक्के भूभाग लाभला आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85 टक्के एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली. तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार आहेत ?
(a) धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया
(b) शिक्षणाचा अभाव
(c) साथीच्या रोगांवरील नियंत्रण
(d) हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट
पर्यायी उत्तरे :
जगातील एकूण क्षेत्रापैकी भारताला केवळ 2.4 टक्के भूभाग लाभला आहे. उलटपक्षी भारताची लोकसंख्या मात्र एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास 16.85 टक्के एवढी आहे. मृत्यूदरात वेगाने झालेल्या घसरणीतून लोकसंख्येत वेगाने वाढ घडून आली. तर जननदरात मात्र लक्षणीय घट झाली नाही. खालीलपैकी कोणता एक आर्थिक आणि एक सामाजिक घटक सातत्याने उच्च राहिलेल्या जननदरास जबाबदार आहेत ?
(a) धीम्या गतीने होणारी शहरीकरणाची प्रक्रिया
(b) शिक्षणाचा अभाव
(c) साथीच्या रोगांवरील नियंत्रण
(d) हिवतापाच्या प्रादुर्भावात झालेली घट
पर्यायी उत्तरे :
India's landscape is just 2.4 per cent of the total world area, whereas its population is nearly 16.85 per cent of the world population. Population has rapidly increased due to steady decline in the death rate, while birth rate has not declined significantly. Which one economic and one social factor are responsible for continue to favour high fertility?
(a) Slow urbanisation process
(b) Lack of education
(c) Control of epidemics
(d) Decline in the incidence of malaria
Answer Options:
योग्य उत्तर पर्याय १ (A) ((a) आणि (b)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• आर्थिक घटक (a): धीम्या गतीने होणारे नागरीकरण - ग्रामीण भागातील शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत मुलांना कामाचे हात समजले जात असल्याने जननदर उच्च राहतो.
• सामाजिक घटक (b): शिक्षणाचा अभाव (विशेषतः स्त्री अशिक्षितपणा) - यामुळे कमी वयात विवाह होणे आणि कुटुंब नियोजनाची जनजागृती न झाल्याने जन्मदर जास्त राहतो.
• वैद्यकीय घटक (c व d): साथीच्या रोगांवर नियंत्रण आणि हिवताप घटल्याने मृत्यूदर कमी झाला, जननदर उच्च राहण्यासाठी हे घटक कारणीभूत नाहीत.
• त्यामुळे (a) हा आर्थिक आणि (b) हा सामाजिक घटक उच्च जननदराला जबाबदार आहे.
• उजळणी टीप:
• धीमे नागरीकरण (आर्थिक) आणि शिक्षणाचा अभाव (सामाजिक) हे भारतातील उच्च जननदराचे मुख्य कारण आहेत.
The correct answer is Option A ((a) and (b)).
Key Points:
• Economic Factor (a): Slow process of urbanization - Rural areas rely more on agriculture where children are viewed as economic assets/hands, maintaining high birth rates.
• Social Factor (b): Lack of education (especially female illiteracy) - Directly leads to early marriages, lack of awareness of family planning methods, and higher fertility.
• Medical Factors (c & d): Control of epidemics and reduction in malaria led to a decline in death rates, not high fertility.
• Thus, (a) is the economic factor and (b) is the social factor favoring high fertility.
• Revision Note:
• Slow urbanization (economic) and lack of education (social) kept India's birth rate high.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
दारिद्र्य संकल्पना, मोजमाप पद्धती, दारिद्र्य रेषा व सर्व तज्ज्ञ समित्या (दांडेकर-रथ ते तेंडुलकर व रंगराजन)
Topic 61: दारिद्र्य व बेरोजगारी Note ID: 125 दारिद्र्य संकल्पना, मोजमाप पद्धती, दारिद्र्य रेषा व सर्व तज्ज्ञ समित्या निर...
बेरोजगारी: प्रकार, मोजमाप पद्धती (UPS, UPSS, CWS, CDS), PLFS अहवाल व प्रमुख राष्ट्रीय रोजगार योजना
Topic 61: दारिद्र्य व बेरोजगारी Note ID: 126 बेरोजगारी: संकल्पना, सर्व प्रकार, मोजमाप पद्धती (UPS, UPSS, CWS, CDS) व PLF...
मानवी विकास निर्देशांक (HDI): ३ आयाम, ४ निर्देशक, असमानता समायोजित IHDI, GII व भारतातील कल्याणकारी धोरणे
Topic 61: दारिद्र्य व बेरोजगारी Note ID: 127 मानवी विकास निर्देशांक (HDI): ३ आयाम, ४ निर्देशक, IHDI, GII व भारतातील कल्य...
MPSC Group B / Rajyaseva संपूर्ण टेस्ट सिरीज २०२६ — सर्व पेपर्स व स्पष्टीकरण!
१००+ फुल-लेंथ सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक, मागील सर्व प्रश्नपत्रिका आणि सविस्तर स्पष्टीकरणासह.
राजस्थानच्या पश्चिमेकडील जैसलमेर, बारमेर, जोधपूर आणि बिकानेर...
खालीलपैकी कोणते वित्तीय धोरणाचे साधन नाही ?
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Group B Prelims 2017 Paper इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :