महासराव
महासराव

‘इंडियन इन्स्टीट्युट ऑफ ट्राॅपिकल मेटेओरॉलॉंजी’ हि केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरात आहे?

पर्याय (Options):
a
पुणे
✓ योग्य उत्तर
b
औरंगाबाद
c
नागपूर
d
नाशिक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केंद्रीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM - Indian Institute of Tropical Meteorology) पुणे येथे पाषाण येथे स्थित आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा