महासराव
महासराव

‘उंट’ या शब्दचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा?

पर्याय (Options):
a
उंटीण
b
उंटणी
c
सांड
d
सांडणी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'उंट' या पुल्लिंगी प्राण्याचे स्त्रीलिंगी रूप 'सांडणी' असे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा