महासराव
महासराव

देशात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो?

पर्याय (Options):
a
पहिला
b
पाचवा
c
चौथा
d
तिसरा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्षेत्रफळात राजस्थान प्रथम, मध्य प्रदेश द्वितीय आणि महाराष्ट्र ३,०७,७१३ चौ.किमी सह देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔