महासराव
महासराव

हेमंत 20 km/hr या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मी.अंतर धावण्यास किती वेळ लागेल?

पर्याय (Options):
a
60 सेकंद
b
66 सेकंद
c
72 सेकंद
✓ योग्य उत्तर
d
75 सेकंद
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वेग = २० × (५/१८) = ५०/९ मी/सेकंद. वेळ = ४०० ÷ (५०/९) = (४०० × ९) / ५० = ७२ सेकंद.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔