📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Sindhudurg District Police Shipai Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Sindhudurg District Police Shipai Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q2
50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?
a
10
b
9
c
11
d
12
Q3
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल ?
a
4
b
8
c
16
d
19
Q5
महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे ?
a
ब्ल्यू मॉरमॉन
b
ब्ल्यु मर्फी
c
मोनार्क बटरफ्लाय
d
कार्नर ब्ल्यु बटरफ्लाय
Q6
एका चादरीची किंमत 40 रु. आहे. याप्रमाणे 2,800 रुपयामध्ये किती चादरी येतील ?
a
44
b
60
c
70
d
74
Q8
नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे................
a
सर्वनाम
b
विशेषण
c
क्रियापद
d
यापैकी नाही
Q10
2 भावांच्या वयांचे गुणोत्तर 7 : 4 असून त्यांच्या वयांची बेरीज 6620 वर्षे होते. तर लहान भावाचे वय काय ?
a
20
b
22
c
24
d
26
Q11
जर 1 मार्च 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?
a
बुधवार
b
गुरुवार
c
मंगळवार
d
शुक्रवार
Q12
शेखरला एका परीक्षेत 200 गुण मिळाले. त्याला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर सरासरी 80 गुण त्याला मिळाले असते तर परिक्षा किती गुणांची होती ?
a
400
b
600
c
500
d
700
Q16
अतुलला वार्षिक परीक्षेत 700 पैकी 476 गुण मिळाले तर अतुलला शेकडा किती गुण मिळाले?
a
58 टक्के
b
68 टक्के
c
78 टक्के
d
88 टक्के
Q18
सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो ?
a
नृसिंहपूर
b
कुडल संगम
c
नातेपुते
d
पट्टदकल
Q20
एका डब्यात काही चॉकलेट आहेत. बारा मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटले तर आठ चॉकलेट उरतात. जर डब्यातील चॉकलेट चौदा मुलांना सारखे वाटले तर दहा चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट आहेत ?
a
70
b
20
c
80
d
84
Q25
महेश नाट्यगृहाकडे तोंड करून उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो 3 वेळा काटकोनात उजवीकडे वळला. आता नाट्यगृह कोणत्या बाजूस आहे ?
a
डावीकडे
b
मागे
c
समोर
d
उजवीकडे
Q27
'हॉर्नबील उत्सव' भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
a
मणिपूर
b
नागालँड
c
केरळ
d
गुजरात
Q28
निता आणि रमेश हे एका व्यवसायात अनुक्रमे 15,000 रु. व 25,000 रु. गुंतवितात. त्यांना 16,000रु. नफा होतो तर निताचा नफा किती ?
a
4,000 रु.
b
8,000 रु.
c
6,000 रु.
d
10,000 रु.
Q29
वाक्याचा अर्थ पुर्ण करणारा व क्रिया दर्शविणारा शब्द म्हणजे..................
a
क्रियाविशेषण
b
क्रियापद
c
क्रियाविशेषण अव्यय
d
यापैकी नाही
Q30
'डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरूनी.' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?
a
चेतानागुणोक्ती
b
विरोधाभास
c
अतिशयोक्ती
d
दृष्टांत
Q31
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्विकार ................च्या स्वरूपात करतात.
a
मुक्त नायट्रोजन
b
नायट्रेट
c
नायट्रीक अॅसिड
d
नायट्रस ऑक्साईड
Q32
एका वर्गात 60 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 35 विद्यार्थी गणित विषयाचा अभ्यास करतात. 20 विद्यार्थी गणित व रसायनशास्त्र या दोन्ही विषयांचा अभ्यास करतात. ही माहिती लक्षात घेता केवळ रसायनशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती ?
a
40
b
35
c
25
d
15
Q34
400 मी. लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 km आहे. तर एक विजेचा खांब ओलांडण्यास तिला किती वेळ लागेल ?
a
25 सेकंद
b
25 सेकंद
c
18 सेकंद
d
20 सेकंद
Q35
प्रमोद हा पूर्वेला 6 कि.मी. जातो. नंतर तो दक्षिणेला 8 कि.मी. जातो. तर तो मुळ स्थानापासून किती लांब असेल ?
a
14 कि.मी.
b
100 कि.मी.
c
10 कि.मी.
d
2 कि.मी.
Q36
एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
a
34
b
33
c
32
d
35
Q37
एका घनसंख्येच्या वर्गातून त्याच संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते. तर ती संख्या कोणती ?
a
23
b
19
c
21
d
17
Q39
गंगा ही पवित्र नदी आहे. (ठळक शब्दाची जात ओळखा.)
a
सामान्यनाम
b
विशेषनाम
c
भाववाचकनाम
d
यापैकी नाही
Q40
थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील ........... राज्याच्या किनाऱ्यावर आहे.
a
ओडिशा
b
महाराष्ट्र
c
केरळ
d
आंध्र प्रदेश
Q44
एका व्यववहारात रु. 7,200 नफा अनुक्रमे अ, ब, क ला 2 : 3 : 4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती ?
a
2400
b
2600
c
1400
d
1200
Q45
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?
a
महात्मा गांधी
b
लोकमान्य टिळक
c
चित्तरंजन दास
d
न्यायमूर्ती रानडे
Q46
एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13 वर्षे आहे. राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे आहे. तर एकूण विद्यार्थ्याचे सरासरी वय किती ?
a
14
b
24
c
15
d
19
Q47
दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल ?
a
10
b
11
c
12
d
14
Q50
10 ग्रॅम तिळाची एक पुडी या प्रमाणे 15 किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील ?
a
300
b
1500
c
15
d
150
Q52
3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 12 कागद टाइप करण्यास किती वेळ लागेल ?
a
2 तास
b
2 तास 20 मिनिटे
c
2 तास 30 मिनिटे
d
2 तास 40 मिनिटे
Q53
एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे. तर 3 फूट लांबी 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉलसाठी लागतील ?
a
450
b
600
c
900
d
300
Q56
मंगेश 240 अंतर 8 तासात येताना त्याला ते अंतर 5 तासात कापायचे असल्यास त्याचा वेग किती कि.मी. प्रतितास वाढवावा लागेल ?
a
17 कि.मी.
b
20 कि.मी.
c
12 कि.मी.
d
18 कि.मी.
Q58
10 बगळे 10 मिनिटांत 10 मासे खातात तर 20 बगळे 20 मिनिटात किती मासे खातील ?
a
10
b
20
c
40
d
30
Q61
खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3:2 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये असेल तर खुर्चीची किंमत किती ?
a
661.5
b
189
c
252
d
315
Q62
सन 2021 मधील शांततेचा नोबल पुरस्कार कोणाला मिळाला?
a
डेव्हिड ज्युलियस
b
बेंजामिन लिस्ट
c
मारीया रेस्सा
d
अब्दुलरझाक गुर्नाह
Q65
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता ?
a
वाशिम
b
हिंगोली
c
गडचिरोली
d
सिंधुदुर्ग
Q67
'तोंडात तीळ न भिजणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
a
तोंड काळे करणे.
b
उद्धपणे बोलणे.
c
गुप्त गोष्ट मनात न राहणे.
d
हाव सुटणे
Q70
कोविड-19 या आजारासाठी कारणीभूत असलेला SARS- CoV-2 ह व्हायरस खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो ?
a
RNA व्हायरस
b
DNA व्हायरस
c
पॅरासाईट
d
प्रोटोझुआ
Q71
'नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा' या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा.
a
नाव मोठे लक्षण खोटे
b
अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी
c
वासरात लंगडी गाय शहाणी
d
सुसरीणबाई तुझी पाठ मऊ
Q72
श्रीमंतांना गर्व असतो. या वाक्यात श्रीमंतांना हे ......…. आहे..
a
नाम
b
सर्वनाम
c
विशेषण
d
क्रियाविशेषण
Q73
आपल्या शरीरातील स्नायूंमध्ये प्रामुख्याने................... हे प्रथिन असते.
a
मायोग्लोबीन
b
बिलिरुबीन
c
हिमोग्लोबीन
d
यापैकी नाही
Q75
विधान :सर्व पोपट कावळे आहेत. कोणताही कावळा काळा नाही. अनुमान : 1) कोणताही काळा पोपट नाही. 2) कोणताही पोपट काळा नाही. 3) काही काळे पोपट आहेत. 4) सर्व कावळे पोपट आहेत.
a
कोणतेही अनुमान नाहीत.
b
फक्त (1) व (4) बरोबर
c
फक्त (2) व (4) बरोबर
d
फक्त (1) व (2) बरोबर
Q77
मायक्रोसॉफ्ट कंपनीने नुकतेच क्लाऊड कॉम्प्युटींगसाठी कोणत्या स्पेस एजन्सीशी सोबत करार केला?
a
नासा (NASA)
b
इस्त्रो (ISRO)
c
युरोपीयन स्पेस एजन्सी
d
स्पेस एक्स
Q78
ज्याच्यापासून आपला फायदा आहे. त्या व्यक्तिचा थोडा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती ?
a
नावडतीचे मीठ अळणी
b
दुभत्या गाईच्या लाथा गोड
c
मेलेल्या म्हशीला मणभर दूध
d
भरवशाच्या म्हशीला टोणगा
Q79
अमित हा सुरेश पेक्षा वयाने लहान आहे. गणेश हा अमित पेक्षा वयाने मोठा आहे. तर तिघांमध्ये सर्वात लहान कोण ?
a
अमित
b
सुरेश
c
गणेश
d
सांगता येणार नाही.
Q81
विराट कोहलीने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी 80 आहे. तर त्याने चार डावात एकूण किती धावा काढल्या ?
a
240
b
290
c
320
d
360
Q83
56 मधून खालीलपैकी कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 3 येईल ?
a
13
b
12
c
10
d
यापैकी नाही
Q85
तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3 : 5 आहे. दुसरी व तिसरीचे 3 : 4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?
a
60
b
36
c
32
d
40
Q87
टोकियो ऑलम्पिक 2021 मध्ये खालीलपैकी कोणी एकही पदक जिंकलेले नाही ?
a
निरज चोप्रा
b
रवि कुमार दहिया
c
मिराबाई चानु
d
सायना नेहवाल
Q88
दरसाल दरशेकडा 12 दराने 10,000 रु. चे 5 वर्षाचे सरळव्याज किती ?
a
60,000 रुपये
b
6,000 रुपये
c
600 रुपये
d
60 रुपये
Q89
'कुचीपुडी' हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे?
a
कर्नाटक
b
केरळ
c
तामिळनाडू
d
आंध्र प्रदेश
Q91
दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?.
a
16 व 11
b
18 व 9
c
15 व 12
d
4 व 23
Q92
हेमंत 20 km/hr या वेगाने धावत असेल तर त्याला 400 मी.अंतर धावण्यास किती वेळ लागेल?
a
60 सेकंद
b
66 सेकंद
c
72 सेकंद
d
75 सेकंद
Q93
हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस' या ओळीतील अलंकार ओळखा.
a
श्लेष
b
अर्थान्तरन्यास
c
अनुप्रास
d
यमक
Q94
.......... समासात दोन्ही पदे प्रमुख असतात.
a
द्वंद्व समास
b
तत्पुरुष समास
c
बहुव्रीही समास
d
अव्ययीभाव समास
Q96
इंग्लंड : अटलांटीक महासागर : : ग्रीस : ?
a
भूमध्य समुद्र
b
काळा समुद्र
c
आर्टीक महासागर
d
अरबी समुद्र
Q99
महाराष्ट्रातील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते ?
a
अॅनी बेझंट
b
लोकमान्य टिळक
c
बॅ. खापर्डे
d
डॉ. बी. एस. मुंजे
Q100
दोन संख्यांची बेरीज 32 आहे. जर त्यापैकी एक संख्येची 4 पट बरोबर 72 असल्यास. दुसरी संख्या कोणती ?
a
16
b
14
c
12
d
18
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.