महासराव
महासराव

हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस' या ओळीतील अलंकार ओळखा.

पर्याय (Options):
a
श्लेष
✓ योग्य उत्तर
b
अर्थान्तरन्यास
c
अनुप्रास
d
यमक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
येथे 'जीवन' या एकाच शब्दाचे 'आयुष्य' आणि 'पाणी' असे दोन अर्थ निष्पन्न होत असल्याने 'श्लेष' अलंकार होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा