महासराव
महासराव

दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे. तर त्या संख्या कोणत्या ?.

पर्याय (Options):
a
16 व 11
b
18 व 9
c
15 व 12
✓ योग्य उत्तर
d
4 व 23
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१५ + १२ = २७ आणि १५ × १२ = १८०. त्यामुळे त्या दोन संख्या १५ व १२ आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔