महासराव
महासराव

'ऐहिक' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
पारलौकिक
✓ योग्य उत्तर
b
पारमार्थिक
c
दृष्टांतिक
d
नौहिक
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'ऐहिक' (या लोकातील) चा विरुद्धार्थी शब्द 'पारलौकिक' (परलोकातील) हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा