खालील विधाने भारतातील दारिद्रयाच्या संकल्पनेशी संलग्न आहेत :
(a) दारिद्र्यरेषेची संकल्पना कॅलरीजच्या स्वरूपात मांडली आहे.
(b) दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत.
(c) "दारिद्रयरेषा टोपली (Basket)" मधील वस्तू आणि सेवांमधे बदल घडवून आणला गेला आहे.
(d) शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सुचवले गेले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने एस्. डी. तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्यसंकल्पनेनुसार बरोबर आहेत ?
खालील विधाने भारतातील दारिद्रयाच्या संकल्पनेशी संलग्न आहेत :
(a) दारिद्र्यरेषेची संकल्पना कॅलरीजच्या स्वरूपात मांडली आहे.
(b) दारिद्र्य आणि भूक या दोन्ही संकल्पना एकच आहेत.
(c) "दारिद्रयरेषा टोपली (Basket)" मधील वस्तू आणि सेवांमधे बदल घडवून आणला गेला आहे.
(d) शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च समाविष्ट करण्यासाठी नवीन पद्धतीशास्त्र सुचवले गेले आहे.
वरीलपैकी कोणती विधाने एस्. डी. तेंडुलकर कमिटीच्या दारिद्र्यसंकल्पनेनुसार बरोबर आहेत ?
Following statements relate to the definition of poverty in India:
(a) Poverty line is defined in terms of calories.
(b) Poverty and hunger are one and the same.
(c) Poverty Line Basket (PLB) goods and services have been changed over time.
(d) New methodology to include expenditure on education and health is recommended.
Which of the above statements is/are correct as per the definition of poverty given by S.D. Tendulkar Committee ?
योग्य उत्तर पर्याय ४ (D) ((d)) आहे.
महत्त्वाचे मुद्दे (Key Points):
• कॅलरी निकष बाजूला सारला: तेंडुलकर समितीने पारंपरिक कॅलरी उपभोग (२४००/२१०० कॅलरी) पद्धत पूर्णपणे सोडून दिली.
• आरोग्य व शिक्षण खर्च समाविष्ट: समितीने दारिद्र्यरेषेच्या टोपलीत (PLB) खाजगी क्षेत्रातील शिक्षण व आरोग्यावरील प्रत्यक्ष खर्चाचा समावेश करणारे नवीन पद्धतीशास्त्र (Methodology) सुचवले.
• त्यामुळे विधान (d) हे तेंडुलकर समितीच्या व्याख्येनुसार अचूक आहे.
The correct answer is Option D ((d)).
Key Points:
• Moved AWAY from Calorie Consumption: It explicitly shifted away from the traditional calorie intake norm (2400/2100 kcal).
• Included Education & Health: It recommended incorporating explicit private expenditure on education, health, electricity, and footwear into the Poverty Line Basket (PLB).
• Statement (d) correctly highlights this methodological shift introduced by Tendulkar.
या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'दारिद्र्य, बेरोजगारी व मानवी विकास (Poverty, Unemployment & Human Development)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:
दारिद्र्य संकल्पना, मोजमाप पद्धती, दारिद्र्य रेषा व सर्व तज्ज्ञ समित्या (दांडेकर-रथ ते तेंडुलकर व रंगराजन)
Topic 61: दारिद्र्य व बेरोजगारी Note ID: 125 दारिद्र्य संकल्पना, मोजमाप पद्धती, दारिद्र्य रेषा व सर्व तज्ज्ञ समित्या निर...
बेरोजगारी: प्रकार, मोजमाप पद्धती (UPS, UPSS, CWS, CDS), PLFS अहवाल व प्रमुख राष्ट्रीय रोजगार योजना
Topic 61: दारिद्र्य व बेरोजगारी Note ID: 126 बेरोजगारी: संकल्पना, सर्व प्रकार, मोजमाप पद्धती (UPS, UPSS, CWS, CDS) व PLF...
मानवी विकास निर्देशांक (HDI): ३ आयाम, ४ निर्देशक, असमानता समायोजित IHDI, GII व भारतातील कल्याणकारी धोरणे
Topic 61: दारिद्र्य व बेरोजगारी Note ID: 127 मानवी विकास निर्देशांक (HDI): ३ आयाम, ४ निर्देशक, IHDI, GII व भारतातील कल्य...
या परीक्षेचे सर्व ५,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!
घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.
राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे तातडीचे उद्दिष्ट म्हणजे :
सन 2045 पर्यंत लोकसंख्या स्थीरीकरण करण्यास्तव आपल्या राष्ट्र...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 MPSC Rajyaseva Prelims 2013 - GS Paper 1 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण टेस्ट सिरीज जॉईन करा ➔2004 मध्ये हिंदिमहासागरात आलेल्या प्रलयंकारी सुनामी लाटांमुळे खालीलपैकी कोणत्या प्रदेशात फार मोठया प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली ?
खालीलपैकी कोण राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाचे प्रमुख आहेत ?
योग्य जोडया लावा :
यादी I
a. मुंबई - आग (मंत्रालय)
b. पुणे - बॉम्बस्फोट
c. गुजरात - महापूर
d. किल्लारी - भूकंप
यादी II
I. ऑगस्ट, 2005
II. सप्टेंबर, 1993
III. जून, 2012
IV. फेब्रुवारी, 2011
योग्य पर्याय निवडा : अ ब क ड
उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या खालील नमूद वैशिष्टयांमधून योग्य पर्याय निवडा :
अ. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी उबदार हवा असते.
ब. उष्ण कटिबंधीय आवर्ताच्या केंद्रस्थानी ढग नसतात.
क. उष्ण कटिबंधीय आवर्तात दाबाचा उतार सौम्य असतो.
ड. उष्ण कटिबंधीय आवर्तात सरासरी 50 ते 100 सेमी पाऊस पडतो.
योग्य पर्याय निवडा :
योग्य जोडया लावा :
यादी I (भूकंपठिकाण)
a. लातूर, उस्मानाबाद
b. चांबोली
c. भूज
d. उत्तरकाशी
यादी II (तारीख व वर्ष)
I. 26 जानेवारी 2001
II. 20 ऑक्टोबर 1991
III. 30 सप्टेंबर 1993
IV. 29 मार्च 1999
अ ब क ड
योग्य पर्याय निवडा :
पुढीलपैकी जैवतंत्रज्ञानाच्या वापराचे/ची उदाहरण/उदाहरणे कोणती/ते ?
अ. दुधाचे दही बनणे
ब. बेकर यीस्ट घालून भात आंबवणे
क. विषाणूच्या जनुकाचे जीवाणूत रोपण करणे
ड. रोगाचा इलाज करण्यासाठी माणसात निरोगी जनुकाचे रोपण
योग्य पर्याय निवडा :
📚 भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔Choose the correct question tag to fill in the blank.
I am the happiest man in my town, ________?
A hardware or software device that is able to modify data according to instructions is called a ________.
Choose the correct word from the following:
After the word, four meanings are given. Choose the correct alternative from the following:
Directory
Choose the correct meaning from the following:
'to dictate letters' mean
The underlined idiom in the following sentence means
People these days want to be rich overnight; naturally they try to earn money by hook or crook.
Which one of the following is closest to the opposite in meaning of the word, 'definite'?