महासराव
महासराव

एका ट्रकमध्ये ३७५ रिम कागद चढविले त्यापैकी पारगावात २५०० दस्ते कागद उतरविले व उरलेले कागद खालापूर येथे उतरविले तर खालापुरात एकूण किती रिम कागद उतरविले?

पर्याय (Options):
a
१५०
b
२५०
✓ योग्य उत्तर
c
३२०
d
३००
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ रिम = २० दस्ते. २५०० दस्ते = २५०० ÷ २० = १२५ रिम पारगावात उतरवले. खालापूर येथे उतरवलेले कागद = ३७५ - १२५ = २५० रिम.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔