महासराव
महासराव

१ ते १०० मध्ये ५ हा अंक किती वेळा येतो?

पर्याय (Options):
a
१९
b
१७
c
१८
d
२०
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ ते १०० या संख्यांमध्ये ५ हा अंक एकक व दशक स्थानी मिळून एकूण २० वेळा येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔