महासराव
महासराव

‘ चालणे ’ हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा.

पर्याय (Options):
a
विशेषनाम
b
धातुसाधित
✓ योग्य उत्तर
c
भाववाचक
d
सामान्यनाम
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'चालणे' हा शब्द 'चाल' या धातूपासून बनून वाक्यात कर्त्याचे (नामाचे) काम करत असल्याने हे 'धातुसाधित नाम' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा