महासराव
महासराव

एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे. तर 3 फूट लांबी 3 फूट रुंदी असलेल्या किती फरशा त्या हॉलसाठी लागतील ?

पर्याय (Options):
a
450
b
600
c
900
d
300
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हॉलचे क्षेत्रफळ = ६० × ४५ = २७०० चौ.फूट. एका फरशीचे क्षेत्रफळ = ३ × ३ = ९ चौ.फूट. फरशा = २७०० ÷ ९ = ३०० फरशा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔