महासराव
महासराव

3 कागद टाईप करण्यास 40 मिनिटे लागतात तर 12 कागद टाइप करण्यास किती वेळ लागेल ?

पर्याय (Options):
a
2 तास
b
2 तास 20 मिनिटे
c
2 तास 30 मिनिटे
d
2 तास 40 मिनिटे
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१२ कागद म्हणजे ३ च्या ४ पट कागद. लागणारा वेळ = ४ × ४० = १६० मिनिटे = २ तास ४० मिनिटे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔