महासराव
महासराव

2 माणसे एक काम 6 दिवसांत करतात. तेच काम 4 माणसे किती दिवसात पुर्ण करतील?

पर्याय (Options):
a
3
✓ योग्य उत्तर
b
4
c
2
d
5
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण काम = २ × ६ = १२ मनुष्य-दिवस. ४ माणसांना लागणारे दिवस = १२ ÷ ४ = ३ दिवस.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔