महासराव
महासराव

10 ग्रॅम तिळाची एक पुडी या प्रमाणे 15 किलोग्रॅम तिळाच्या किती पुड्या तयार होतील ?

पर्याय (Options):
a
300
b
1500
✓ योग्य उत्तर
c
15
d
150
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१५ किलोग्रॅम = १५,००० ग्रॅम. पुड्यांची संख्या = १५००० ÷ १० = १५०० पुड्या.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔