महासराव
महासराव

एक + एक' या संधीविग्रहापासून बनणारा जोडशब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
एकेक
b
एकैक
✓ योग्य उत्तर
c
एकएक
d
एक्कैक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एक + एक = एकैक (अ + ए = ऐ; वृद्ध्यादेश स्वरसंधी).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा