महासराव
महासराव

एका चौरसाची परिमिती ८४ सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

पर्याय (Options):
a
२१ चौ.सेंमी
b
२२१ चौ.सेंमी
c
२८९ चौ.सेंमी
d
४४१ चौ.सेंमी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चौरसाची परिमिती 84 सेमी असल्यास बाजू 21 सेमी, क्षेत्रफळ 21×21 = 441 चौ.सेमी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔