महासराव
महासराव

‘मुलांनो तात्काळ बाहेर जा’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

पर्याय (Options):
a
स्वार्थ
b
विद्यार्थ
c
आज्ञार्थ
✓ योग्य उत्तर
d
संकेतार्थ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'बाहेर जा' हे आज्ञार्थी क्रियापद आहे, ज्याने आज्ञा दिली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा