महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Nashik Cityp Olice Recruitment Paper 2017

पोलीस भरती 2017 - Nashik Cityp Olice Recruitment Paper 2017 | 87 प्रश्न, 87 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

87 प्रश्न🏆87 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

87 प्रश्न समाविष्ट
Q1

‘आमचा बाप अन् आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

a
डॉ. नरेंद्र जाधव
b
उत्तम कांबळे
c
डॉ. भालचंद्र मुणगेकर
d
दया पवार
🔗 प्रश्न पेज
Q2

‘कुंजर’ या अर्थाचा खालील पैकी शब्द कोणता?

a
गज
b
अश्व
c
गदर्भ
d
गेट
🔗 प्रश्न पेज
Q3

१५० पैकी ८६ गुण मिळाले म्हणजे शेकडा किती गुण मिळाले?

a
३०%
b
५९%
c
५७.३३%
d
५६.३%
🔗 प्रश्न पेज
Q4

एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या ५० असून त्यांच्या पायांची संख्या १४४ आहे. तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

a
२६. २५
b
२८. २२
c
३०. २०
d
३२. १८
🔗 प्रश्न पेज
Q5

एका व्यवहारात ७२०० रु नफा अनुक्रमे अ, ब, क ला २:३:४ प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती असेल?

a
१२००
b
२४००
c
२६००
d
१४००
🔗 प्रश्न पेज
Q6

एका परिभाषेत 786 म्हणजे Study very hard, 958 म्हणजे hard work pays, 645 म्हणजे Study and work तर खालीलपैकी कोणता अंक very साठी वापरला आहे?

a
8
b
6
c
7
d
सांगता येणार नाही
🔗 प्रश्न पेज
Q7

AE, FK, LR, S?

a
Y
b
W
c
Z
d
P
🔗 प्रश्न पेज
Q8

(3y - 4x) 2 -(3y - 4x) 2 = ?

a
-52xy
b
52xy
c
48xy
d
-48xy
🔗 प्रश्न पेज
Q9

सन २०१४ चा ज्ञानपीठ पुरस्कार या लेखकाला देण्यात आला?

a
भालचंद्र नेमाडे
b
कुसुमाग्रज
c
वि. दा. करंदीकर
d
पु. ल. देशपांडे
🔗 प्रश्न पेज
Q10

झाडे, गवत व वनस्पती यातील संबंध कोणत्या आकृतीच्या सहाय्याने दर्शविता येईल?

🔗 प्रश्न पेज
Q11

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय?

a
यापैकी नाही
b
रिपब्लिकन पार्टी
c
लेबर पार्टी
d
अमेरिकन पार्टी
🔗 प्रश्न पेज
Q12

सध्याचे (२०१७) उपराष्ट्रपती कोण आहेत?

a
मोहम्मद हमीद अन्सारी
b
प्रणव मुखर्जी
c
मोहम्मद सिंग
d
प्रतिभा पाटील
🔗 प्रश्न पेज
Q13

१ ते ४५ या संख्या दरम्यानच्या ३ ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास नवव्या स्थानावरील संख्या कोणती?

a
२७
b
२४
c
२१
d
१८
🔗 प्रश्न पेज
Q14

पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा.

a
इमारत
b
पागोटे
c
रुमाल
d
काया
🔗 प्रश्न पेज
Q15

‘उखळ पांढरे होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

a
गरिबी येणे
b
पुष्कळ द्रव्य मिळणे
c
आजार होणे
d
पांढरा रंग देणे
🔗 प्रश्न पेज
Q16

चार क्रमवार सम संख्यांची सरासरी २५ आहे. त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती?

a
२६
b
२४
c
२०
d
२२
🔗 प्रश्न पेज
Q17

एका स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघा बरोबर एक सामना खेळतो तर एकूण सामने किती होतील?

a
२२
b
26
c
30
d
28
🔗 प्रश्न पेज
Q18

‘स्वल्प’ या शब्दाचा विग्रह ओळखा.

a
सु + अल्प
b
सु + वल्प
c
अ + अल
d
स्व + अल्प
🔗 प्रश्न पेज
Q19

नवेगांव – बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?

a
गोंदिया
b
वर्धा
c
नागपूर
d
भंडारा
🔗 प्रश्न पेज
Q20

‘हात दाखवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

a
विजयाची खुण
b
निरोप देणे
c
अभिवादन करणे
d
चोप देणे
🔗 प्रश्न पेज
Q21

‘ऑपरेशन मुस्कान’ हे काय आहे?

a
हरवलेल्या बालकांचा शोध
b
क्षेपणास्त्र
c
चेहऱ्याची शस्त्रक्रिया
d
लष्कर मोहीम
🔗 प्रश्न पेज
Q22

२०१४ मध्ये कोणत्या भारतीयाला नोबेल प्राईज मिळाले?

a
एस. चंद्रशेखर
b
मदर टेरेसा
c
हरगोविंद खुराना
d
कैलास सत्यार्थी
🔗 प्रश्न पेज
Q23

रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा. माझ्या एका मित्राला मी एकदा काव्यगायनासाठी नेले, तो सारखा डुलक्या घेत होता. मी मनात म्हटले ………….

a
सगळे मुसळ केरात
b
पालथ्या घड्यावर पाणी
c
गाढवाला गुळाची चव काय
d
पिकते तिथे विकत नाही
🔗 प्रश्न पेज
Q24

तीन भांडवलाच्या वयाची बेरीज ४२ वर्षे आहे. १० वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर १:२:३ होते तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती?

a
b
१२
c
d
१४
🔗 प्रश्न पेज
Q25

रमेशला परीक्षेत मराठीत ३० पैकी २४ गुण, विज्ञानात ४० पैकी ३५ गुण, गणितात २० पैकी १८ गुण मिळाले. या तिन्ही पैकी त्याला अधिक टक्के कोणत्या विषयात मिळाले?

a
गणित
b
मराठी
c
विज्ञान
d
सर्व विषय
🔗 प्रश्न पेज
Q26

गुगल या कंपनीचे मुख्यकार्यकरी अधिकारी कोण आहेत?

a
सत्य नाडेला
b
सुनील छती
c
सुंदर पिचाई
d
रतन वटल
🔗 प्रश्न पेज
Q27

“आपण येता का फिरायला” या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

a
आपण
b
का
c
येता
d
फिरायला
🔗 प्रश्न पेज
Q28

PALE : LEAP :: POSH : ?

a
HSOP
b
यापैकी नाही
c
POHS
d
SHOP
🔗 प्रश्न पेज
Q29

RAM या शब्दाचा फुलफाॅर्म काय आहे?

a
रेड अॅक्सीस मेमरी
b
रॅन्डम अॅक्सीस मेमरी
c
रोमिंग अॅक्सीस मेमरी
d
रिडेबल अॅक्सीस मेमरी
🔗 प्रश्न पेज
Q30

पुढीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा.

a
तिने गाणे म्हटले
b
प्रभा भरभर चालते
c
रामाने रावणास मारले
d
अमृता आंबे खाते
🔗 प्रश्न पेज
Q31

‘मुत्सदी’ या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते?

a
दयाळू
b
प्रेमळ
c
शूर
d
चतुर
🔗 प्रश्न पेज
Q32

युरोपियन युनियन देशांच्या समूहामधून कोणता देश नुकताच बाहेर पडला?

a
इंग्लंड
b
फ्रान्स
c
जर्मनी
d
ब्राझिल
🔗 प्रश्न पेज
Q33

महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ यापैकी कुठे आहे?

a
इगतपुरी
b
कोल्हापूर
c
रामटेक
d
नांदेड
🔗 प्रश्न पेज
Q34

मी घरापासून १० मीटर उत्तरेकडे गेलो व पूर्वेकडे वळून २० मीटर गेलो नंतर दक्षिणेला वळून ५ मीटर अंतर पार केले व पश्चिमेकडे वळून २० मीटर अंतर चाललो तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे?

a
पश्चिम
b
पूर्व
c
दक्षिण
d
उत्तर
🔗 प्रश्न पेज
Q35

एका चौरसाची परिमिती ८४ सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?

a
२१ चौ.सेंमी
b
२२१ चौ.सेंमी
c
२८९ चौ.सेंमी
d
४४१ चौ.सेंमी
🔗 प्रश्न पेज
Q36

‘मुलांनो तात्काळ बाहेर जा’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.

a
स्वार्थ
b
विद्यार्थ
c
आज्ञार्थ
d
संकेतार्थ
🔗 प्रश्न पेज
Q37

खालील म्हणीचा रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा. झाकली मुठ …….

a
एक लाखाची
b
पाच बोटांची
c
सव्वा लाखाची
d
सव्वा शेराची
🔗 प्रश्न पेज
Q38

गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले?

a
१९११
b
१८००
c
१८९१
d
१९०१
🔗 प्रश्न पेज
Q39

सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत?

a
सुमित मलिक
b
स्वाधीन क्षत्रिय
c
के. पी. बक्षी
d
अमिताभ गुप्ता
🔗 प्रश्न पेज
Q40

एका संख्येचा ७/१० म्हणजे किती टक्के?

a
१/७०%
b
७%
c
७०%
d
१/७%
🔗 प्रश्न पेज
Q41

२.५ कि.ग्रॅ. चे ५०० ग्रॅमशी असलेले गुणोत्तर किती?

a
५:१
b
५:१००
c
१:५
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q42

1, ?, 125, 343, 729

a
27
b
8
c
529
d
16
🔗 प्रश्न पेज
Q43

‘तुकारामबुवांची मेख’ या शब्दबंधाचा अर्थ काय?

a
अनाकलनीय व गुढतापूर्ण गोष्ट
b
फार सोपी व सुलभ गोष्ट
c
तुकारामाचे अभंगाचे पुस्तक
d
तुकारामाने ठेवलेली खुंटी
🔗 प्रश्न पेज
Q44

पश्चिम आणि ईशान्य या दिशांमधील कोणाचे माप किती येईल?

a
४५॰
b
१३५॰
c
१८०॰
d
९०॰
🔗 प्रश्न पेज
Q45

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येथे नाही?

a
पुणे
b
औरंगाबाद
c
पणजी
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q46

राजेशला निश्चित आठवते की, मागील वर्षी परीक्षा जून पूर्वी पण फेब्रुवारी नंतर झाली होती. सुरेशला निश्चित आठवते की, मागील वर्षी परीक्षा सप्टेंबर पूर्वी पण एप्रिल नंतर झाली होती. तर मागील वर्षी नेमक्या कोणत्या महिन्यात परीक्षा झाली होती?

a
मे
b
जानेवारी
c
एप्रिल
d
जुलै
🔗 प्रश्न पेज
Q47

'कल्याण सोना’ हि कशाची सुधारीत जात आहे?

a
ज्वारी
b
तांदूळ
c
भात
d
गहू
🔗 प्रश्न पेज
Q48

६८ + ७२ + ९२ + १४८ + ५२ यांची सरासरी किती येईल?

a
८०.२
b
८६.४
c
८४.६
d
८२.६
🔗 प्रश्न पेज
Q49

महाराष्ट्र याभियांत्रिकी संशोधन संस्था हि खालीलपैकी कुठे स्थित आहे?

a
नाशिक
b
धुळे
c
पुणे
d
मुंबई
🔗 प्रश्न पेज
Q50

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी खालीलपैकी कशाचे दिग्दर्शन केले नाही?

a
फँड्री
b
पिस्तुल्या
c
सैराट
d
कासव
🔗 प्रश्न पेज
Q51

भारताचे ‘लोहपुरूष’ म्हणून कोणास ओळखले जाते?

a
पं. नेहरू
b
सरदार वल्लभ भाई पटेल
c
म. गांधी
d
दादाभाई नौरोजी
🔗 प्रश्न पेज
Q52

दिपकचे दहा वर्षापूर्वीचे वय ४० होते. तर तो किती वर्षांनी ७० वर्षाचा होईल?

a
१०
b
३०
c
६०
d
२०
🔗 प्रश्न पेज
Q53

मुस्लीम धर्मियांचे पवित्र ठिकाण ‘मक्का’ हे कोणत्या देशामध्ये आहे?

a
इराक
b
इराण
c
सौदी अरेबिया
d
दुबई
🔗 प्रश्न पेज
Q54

GT, HS, IR, JQ, K?

a
O
b
N
c
M
d
P
🔗 प्रश्न पेज
Q55

खालील पैकी पर्यायी उत्तरातून विसंगत जोडी ओळखा.

a
चोराच्या उलट्या बोंबा - खोड्या करून पुन्हा स्वतःच ओरडाओरड करणे
b
चोरावर मोर - एका चोराकडून वस्तू उपटून नेणारा सवाई चोर
c
चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य उघडकीस येईल म्हणून भीती वाटणे
d
चोराला सोडून संन्याशाला सुळी - खऱ्या अपराध्यास शिक्षा करणे
🔗 प्रश्न पेज
Q56

‘कपिलाषष्ठीचा योग’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

a
दुर्मिळ योग
b
कपिल मुनींचा साठवा वाढदिवस
c
योगयोगाने होणारी भेट
d
ॠणानुबंध
🔗 प्रश्न पेज
Q57

XYZ : 64, 65, 66 :: STU : ?

a
49, 50, 51
b
19, 20, 21
c
59, 60, 61
d
39, 40, 41
🔗 प्रश्न पेज
Q58

‘घर’ या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून शोधा.

a
काक
b
तिमिर
c
सदन
d
भू
🔗 प्रश्न पेज
Q59

विद्युत प्रवाहाचे एकक (unit) यापैकी कोणते नाही?

a
कॅडेला
b
केल्व्हिन
c
मोल
d
अॅम्पियर
🔗 प्रश्न पेज
Q60

‘इहलोक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

a
कृतघ्न
b
परजाती
c
कृपण
d
परलोक
🔗 प्रश्न पेज
Q61

पेनिसिलीन चा शोध कुणी लावला?

a
यापैकी नाही
b
हेन्री फोर्ड
c
डॉ. अलेक्झांडर फ्लेमिंग
d
लुई पाश्चर
🔗 प्रश्न पेज
Q62

सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (2017) कोण आहेत?

a
सतिश माथूर
b
विश्वास नांगरे पाटील
c
राकेश मारिया
d
संजीव दयाळ
🔗 प्रश्न पेज
Q63

दोन संख्यांचा लसावि २४० व मसावि ८ आहे. त्यापैकी एक संख्या ४० असल्यास दुसरी संख्या खालीलपैकी कोणती?

a
५६
b
३२
c
४८
d
६४
🔗 प्रश्न पेज
Q64

X हि विषम संख्या आहे. तर खालीलपैकी सम संख्या कोणती?

a
2x - 5
b
2x + 7
c
5x ÷ 5
d
2x X 1
🔗 प्रश्न पेज
Q65

एका कुटुंबात वसंत वैभव पेक्षा लहान आहे. वासंती सुनंदा पेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती वसंत पेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे कोण?

a
वासंती
b
वैभव
c
सुनंदा
d
वसंत
🔗 प्रश्न पेज
Q66

सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

a
हैद्राबाद
b
दिल्ली
c
नाशिक
d
मसुरी
🔗 प्रश्न पेज
Q67

‘क्षणभंगुर’ बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?

a
पाण्यावरची रेघ
b
क्षणोक्षणी
c
सतीचे वाण
d
अळवावरचे पाणी
🔗 प्रश्न पेज
Q68

‘उपकार’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

a
सुपकार
b
सपकार
c
अपकार
d
आकपार
🔗 प्रश्न पेज
Q69

‘मुंबई हाय’ हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?

a
कोळसा
b
मीठ
c
पेट्रोलियम
d
सोने
🔗 प्रश्न पेज
Q70

योग्य संख्या पर्यायातून निवडा.

a
348
b
116
c
68
d
307
🔗 प्रश्न पेज
Q71

खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा.

a
गाय - कोंबडी
b
सिंह - हरीण
c
मांजर - उंदीर
d
ससाणा - कबुतर
🔗 प्रश्न पेज
Q72

एका वर्तुळाकृती मैदानाचा व्यास ७० मी. आहे. या मैदानावर रु १५ प्रति मीटर दराने हिरवळ लावण्याचा खर्च किती?

a
५४८५०
b
५७७५०
c
५६१२३
d
५५२५०
🔗 प्रश्न पेज
Q73

एक डॉक्टर एका रुग्णाची तपासणी प्रथम ८.३० वा. नंतर ९.२० वा. करतात. त्यानंतर १०.३० वा. व चौथ्यावेळी १२.०० वा. करतात. या हिशेबाने नंतरची तपासणी ते केव्हा करतील?

a
१३.५०
b
१४.३०
c
१४.१०
d
१३.३०
🔗 प्रश्न पेज
Q74

खाली दिलेल्या शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.

a
ज्येष्ट
b
जेष्ठ
c
ज्येष्ठ
d
जिष्ठ
🔗 प्रश्न पेज
Q75

१००० च्या २७ नोटा, ५०० च्या ३८ नोटा व ५० च्या ८७ नोटा असे मिळून एकूण किती रुपये होतील?

a
५०७५०
b
५५३००
c
५०३५०
d
४९१२३
🔗 प्रश्न पेज
Q76

रमेश हा पूर्व दिशेला चालू लागला काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला. नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला. तर तो शेवटी कोणत्या दिशेकडे चालला, असे म्हणावे लागेल?

a
उत्तर
b
दक्षिण
c
पश्चिम
d
पूर्व
🔗 प्रश्न पेज
Q77

ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष.

a
विधवा
b
विधुर
c
विपल्व
d
विपूर
🔗 प्रश्न पेज
Q78

‘कोल्हेकुई’ या शब्दाचा अचूक अर्थ ओळखा.

a
कोल्हया सारखे कुई कुई ओरडणे
b
निरर्थक बडबड
c
कंटाळवाणे लांबलचक भाषण
d
खरडपट्टी काढणे
🔗 प्रश्न पेज
Q79

“अबब! काय शौर्य आहे हे” हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे?

a
प्रश्नार्थी
b
विधानार्थी
c
होकारार्थी
d
उद्गारार्थी 
🔗 प्रश्न पेज
Q80

कोणत्याही क्षेत्रातील हळूहळू होणाऱ्या इष्ट बदलास ……… म्हणतात.

a
क्रांती
b
उत्क्रांती
c
मकर संक्रांती
d
संक्रांती
🔗 प्रश्न पेज
Q81

एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी ह्यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्याची संख्या २६ आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?

a
२४, २
b
२०, ६
c
२७, १
d
२३, ३
🔗 प्रश्न पेज
Q82

‘वारा’ या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

a
वादळ
b
सलील
c
अनिल
d
अनल
🔗 प्रश्न पेज
Q83

या मालिकेत पाचवी संख्या कोणती? 120, 143, 168, 195, …….

a
224
b
222
c
225
d
242
🔗 प्रश्न पेज
Q84

सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री (२०१७) कोण आहेत?

a
राम शिंदे
b
पंकज मुंडे
c
देवेंद्र फडणवीस
d
एकनाथ खडसे
🔗 प्रश्न पेज
Q85

4.18 / 0.418 + 52.7 / 5.27

a
115
b
120
c
20
d
0.6
🔗 प्रश्न पेज
Q86

सायकल व मोटार सायकल यांच्या किंमतीचे गुणोत्तर ८:७५ आहे. सायकलची किंमत ४८०० रु आहे तर मोटार सायकलची किंमत किती?

a
८०,००
b
४५,०००
c
४८,०००
d
५४.०००
🔗 प्रश्न पेज
Q87

आंबा : फळ :: बटाटा : ?

a
मूळ
b
खोड
c
फुल
d
फळ
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह