महासराव
महासराव

मी घरापासून १० मीटर उत्तरेकडे गेलो व पूर्वेकडे वळून २० मीटर गेलो नंतर दक्षिणेला वळून ५ मीटर अंतर पार केले व पश्चिमेकडे वळून २० मीटर अंतर चाललो तर मी घरापासून कोणत्या दिशेला आहे?

पर्याय (Options):
a
पश्चिम
b
पूर्व
c
दक्षिण
d
उत्तर
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्व हालचालींची बेरीज केल्यास तुम्ही घरापासून 10 मीटर उत्तरेला परत येता, त्यामुळे दिशा उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔