महासराव
महासराव

एका बसस्थानकावरून रत्नागिरी गाडी 15 मिनिटापूर्वी गेली. आता गाडी 03.15 ला आहे. प्रत्येक तासाला रत्नागिरीला जाण्यासाठी गाडी आहे. तर हे संभाषण किती वाजता झाले आहे?

पर्याय (Options):
a
2:30 वाजता
✓ योग्य उत्तर
b
3:30 वाजता
c
3:15 वाजता
d
2:15 वाजता
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पुढची गाडी ३:१५ ला आहे व दर तासाला गाडी आहे, म्हणजे आधीची गाडी २:१५ ला गेली. गाडी १५ मिनिटांपूर्वी गेली असल्याने संभाषण २:१५ + १५ मि = २:३० वाजता झाले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔