महासराव
महासराव

दुपारी दिड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मिनिटकाटा तास काट्याला कितीवेळा ओलांडील?

पर्याय (Options):
a
5
✓ योग्य उत्तर
b
6
c
7
d
8
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दीड ते साडेसात दरम्यान ६ तासांत मिनिटकाटा तासकाट्याला एकूण ५ वेळा ओलांडतो (१:३० ते २ दरम्यान व ७ ते ७:३० दरम्यान ओलांडत नाही).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔