महासराव
महासराव

20 वर्षापूर्वी अमित व दज्ञेश यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 5 होते. 20 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. तर अमित व दजेश यांच्या वयांतील अंतर किती आहे?

पर्याय (Options):
a
10 वर्ष
b
60 वर्ष
c
40 वर्ष
✓ योग्य उत्तर
d
20 वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गुणोत्तरातील फरक ४ भाग समान आहे (५-१ = ४ आणि ९-५ = ४). २० वर्षांपूर्वी ते २० वर्षांनंतर म्हणजे ४० वर्षांचा फरक = ४ भाग => १ भाग = १० वर्षे. वयांतील अंतर = ४ × १० = ४० वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔