महासराव
महासराव

एका रांगेत मागून 37 क्रमांक असलेल्या पुष्पाच्या पुढे तेराव्या स्थानावर मध्यभागी सुमन उभी आहे. तर रांगेत पुढच्या बाजूने पुष्याचा कमांक किती आहे?

पर्याय (Options):
a
62
b
63
✓ योग्य उत्तर
c
64
d
61
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुमनचा मागून क्रमांक = ३७ + १३ = ५०. सुमन मध्यभागी असल्याने एकूण मुले = २ × ५० - १ = ९९. पुष्पाचा पुढून क्रमांक = ९९ - ३७ + १ = ६३.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔