महासराव
महासराव

एका आयताकृती सभागृहात 15 से.मी x 15 सें.मी. मापाची 9600 फरशा बसविलेल्या सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती मीटर ?

पर्याय (Options):
a
16 मी.
b
15 मी.
c
12 मी.
✓ योग्य उत्तर
d
10 मी.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रत्येक फरशाचा क्षेत्रफळ 15 cm×15 cm=225 cm²=0.0225 m²; 9600 फरशा ⇒ एकूण 216 m²; रुंदी=216 ÷ 18=12 m.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔