महासराव
महासराव

कर्क रोगाच्या उपचारासाठी……..वापरतात.

पर्याय (Options):
a
युरेनियम
b
कोबाल्ट
✓ योग्य उत्तर
c
आयोडीन
d
अल्ट्रा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कॅन्सर उपचारात कोबाल्ट‑६० (Cobalt‑60) वापरले जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा