📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Gondia Srpf Gr 15 Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Gondia Srpf Gr 15 Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे?
a
मध्य प्रदेश
b
जयपुर
c
लखनौ
d
पुणे
Q3
‘अरण्यरुदन‘या शब्दाचा अर्थ सांगा.
a
निष्फळ प्रयत्न
b
सकाम प्रयत्न
c
जंगलातील प्रवास
d
सुर्योदय
Q4
X ही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल?
a
X + 2
b
X – 2
c
X x 3
d
X × 2
Q6
घरगुती गॅसची किंमत 40% वाढविली ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल?
a
70%
b
72%
c
82%
d
85%
Q9
भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
a
ओ.पी. रावत
b
ओ.पी. रावत
c
नसीम झैदी
d
सुशील चंद्रा
Q10
नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण?
a
के पी. शर्मा ओली
b
शेर बहादुर देऊ
c
एकनाथ ढकाल
d
राम बरन यादव
Q11
एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले. तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
a
4400
b
1670
c
7610
d
7160
Q12
एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे. तेवढाच तोटा तो 631 रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती ?
a
750
b
767
c
747
d
777
Q14
‘विश्व आदिवासी दिवस’ कोणत्या दिनी साजरा करण्यात येते?
a
8 ऑगस्ट
b
9 ऑगस्ट
c
12 ऑगस्ट
d
14 ऑगस्ट
Q17
अ जर ब च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर अ च्या 6 मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मैलअसेल?
a
8 मैल
b
9 मैल
c
10 मैल
d
11 मैल
Q18
घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनीटे झाले आहे तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल ?
a
134 अंश
b
150 अंश
c
130 अंश
d
136 अंश
Q19
महाराष्ट्रात तंटामुक्त गांव मोहीम केव्हापासून सुरु झाली?
a
15 ऑगस्ट 2007
b
26 जानेवारी 2005
c
1 मे 2007
d
2 ऑक्टोबर 2007
Q21
एका मजुराने 8 खड्डे दोन तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यास त्याला किती वेळ लागेल?
a
20 मिनिटे
b
25 मिनिटे
c
28 मिनिटे
d
30 मिनिटे
Q23
कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसीत केले?
a
गार्डन चिली
b
गार्डन ट्रेसर
c
गार्डन कार्यझन
d
गार्डन लीला
Q25
दर मीटरला 22.65 रुपये या भावाने 5 मीटर कापड घेतले तर 150 रूपयातून किती रुपये उरतील?
a
33.55
b
35.05
c
36.75
d
37.15
Q27
विंबल्डन चैंपियनशिप 2021 विजेता कोणता खेळाडू आहे ?
a
रोजर फेडरर
b
राफेल नडाल
c
भेटेयो बरेटिनी
d
नोवाक जोकोविक
Q29
750 लिटर पाणी मावनाच्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेलाआहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल?
a
550 ली.
b
500 ली.
c
450 ली.
d
350 ली.
Q30
राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण?
a
राम
b
मोहन
c
कृष्णा
d
यापैकी नाही
Q33
इंग्लंड : अटलांटीक महासागर : ग्रीस: ?
a
भुमध्य समुद्र
b
काळा समुद्र
c
आर्टिक महासागर
d
अरबी समुद
Q34
भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता?
a
जैसलमेर (राजस्थान)
b
लडाख (जम्मू आणि काश्मीर)
c
ईटानगर (अरुणाचल प्रदेश)
d
कांगडा (हिमाचल प्रदेश)
Q35
“झोंबी” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
a
प्रकाश आमटे
b
पु.ल. देशपांडे.
c
आनंद यादव
d
लक्ष्मण माने
Q38
पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली?
a
मेधा पाटकर
b
विलासराव साळुंके
c
राजेंद्र शेंडे
d
सुंदरलाल बहुगुणा
Q39
एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे । शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती?
a
69
b
65
c
70
d
75
Q40
प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
धुळे
b
जळगांव
c
नंदूरबार
d
नाशिक
Q42
भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
a
1995
b
1993
c
2001
d
2004
Q43
2, 0, 5, 9, 8 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकाची बेरीज किती येईल?
a
27
b
28
c
29
d
30
Q44
रामुने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रती क्विंटल दराने विकली, व्यापाऱ्याने शे. 2% दराने अडत आकारली तर रामुला सोयाबीनचे किती रुपये मिळतील?
a
38730
b
770
c
37730
d
38530
Q47
भारतीय लष्कराने……..रोजी गोवा पोर्तुगिजाच्या ताब्यातुन मुक्त केला.
a
19 नोव्हेंबर 1960
b
19 जानेवारी 1962
c
19 जुलै 1963
d
19 डिसेंबर 1961
Q48
भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण?
a
अमित रोहीदास
b
हरमन प्रीत सींग
c
पी. आर. श्रीजेश
d
विवेक सागर प्रसाद
Q50
महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?
a
आमगाव
b
गोरेगाव
c
तिरोडा
d
देवरी
Q51
सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत?
a
अशोक कुमार माथूर
b
बी एन श्रीकृष्ण
c
नरेंद्र मोदी
d
मनमोहन सिंग
Q53
पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
a
श्री छगनभाई मुंगुभाई पटेल
b
श्री फागु चव्हाण
c
श्री जगदीप धनखड
d
यापैकी नाही
Q60
गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली?
a
1 मे 1999
b
1 मे 1998
c
1 मे 2002
d
1 में 1995
Q61
A, B आणि C त्या तिघी बहिणी आहेत. D हा E चा भाऊ असून E ही B ची मुलगी आहे. तर A ही D ची कोण आहे?
a
बहिण
b
आत्या
c
मावशी
d
चुलती
Q62
पहिली भू-विकास बैंक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली?
a
उत्तर प्रदेश
b
महाराष्ट्र
c
राजस्थान
d
पंजाब
Q65
एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 256 चौ.सें. मी.आहे तर त्याची लांबी किती?
a
16 मी.
b
16 सें.मी.
c
18 मी.
d
18. सें.मी.
Q66
मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी?
a
पुल
b
ऐतिहासिक इमारत
c
कमानी
d
जुन्या संरचना
Q68
एक वस्तु व्यापाऱ्याने 64 रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या 4 पट नफा ती वस्तु 84 रुपयास विकल्याने होतो, तर वस्तुची मुळची खरेदी किंमत किती?
a
60 रु.
b
68 रु.
c
80 रु.
d
76 रु.
Q69
त्रिकोण = ABC मध्ये भुजा AB = 5 सें.मी. भुजा AC = 5 सें.मी.आणि भुजा BC = 8 सें.मी. आहे. तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ किती?
a
12 चौ.सें.मी.
b
14 चौ.सें.मी.
c
16 चौ.सें.मी.
d
20 चौ.सें.मी.
Q71
क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ?
a
पाण्यावरची रेघ
b
सतीचे वाण
c
अळवावरचे पाणी
d
काळोखाची रात्र
Q73
(5/8) × (6/5) × (9/2) = ? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
a
1/6
b
13/22
c
12/17
d
7/36
Q74
राम आणि शाम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मतांच्या 30% मते पडली, परंतु त्याला शामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला, तर या निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले ?
a
455
b
650
c
700
d
675
Q75
एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणार नाही?
a
36
b
35
c
40
d
128
Q76
एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
a
9
b
10
c
19
d
18
Q81
रामपूर गांवातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व1300 स्त्री मतदारांनी मतदान केले. तर त्या गांवातील किती मतदारांनी मतदान केले नाही?
a
2504
b
2705
c
2904
d
3504
Q82
एका आयताकृती सभागृहात 15 से.मी x 15 सें.मी. मापाची 9600 फरशा बसविलेल्या सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती मीटर ?
a
16 मी.
b
15 मी.
c
12 मी.
d
10 मी.
Q85
एका संख्येच्या 1/5 पटीतून त्याच संख्येची 1/12 पट वजा केल्यास 28 येतात, तर ती संख्या कोणती?
a
120
b
80
c
240
d
300
Q87
सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलांशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण किती सामने होतील?
a
6
b
10
c
11
d
15
Q88
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल?
a
सोमवार
b
रविवार
c
शनिवार
d
मंगळवार
Q89
आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
a
श्री हिमंता बिस्वा सरमा
b
श्री तरूण गोगोई
c
श्री प्रफुलू कुमार महंत
d
श्री सर्बानंद सोनोवाल
Q91
भारताचे 48 वें सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी दिनांक………रोजी पदभार स्वीकारला होता.
a
24 एप्रिल 2021
b
26 एप्रिल 2021
c
1मे 2021
d
12 जून 2021
Q93
दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता?
a
नशीब फिरणे
b
वाईट दिवस येणे
c
दैव प्रतिकूल होणे
d
दैव अनुकूल होणे
Q94
सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विन ने …….या ग्रंथात उत्क्रांतीचासिद्धांत मांडला.
a
हिस्ट्री ऑफ आर्कीओलॉजी
b
ओरोजीन ऑफ स्पीसीज
c
ओरीजीन ऑफ बॉटनी
d
एशियाटीक रिसपॅस
Q95
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे?
a
रजनीश सेठ
b
सतीश माथुर
c
सुबोध जायस्वाल
d
प्रवीण दीक्षित
Q96
लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार………या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते.
a
हेमेटाईट
b
लिमोनाईट
c
सिडेराईट
d
मॅग्नेटाईट
Q98
4 टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत 1200 रुपये आहे, तर 4 टेबल व 6 खुर्च्या यांची एकूण किंमत 1280 रुपये आहे, तर 1 टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील?
a
120 रु
b
200 रु
c
180 रु.
d
140 रु
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.